आरसे (Mirrors) 🎪🎭
- Chaitanya Joshi
- Sep 5, 2021
- 1 min read
A poem that captures an advice from a veteran to a young soul looking for love in same old places. These thoughts are captured elegantly in Marathi.

आयुष्य हा एक तमाशा खुळ्या,तुटलेल्या हृदयांचा विकृत आरसा आणि त्यात स्वतःचा प्रतिबिंब पाहून हसण्याचा हा खेळ आता;
परिपूर्ण प्रतिबिंबाचा हट्ट तुझा बालिश वेड्या, बघणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आरसा आजुन थोडा तुटला आता !
Comments