दृष्टीकोन (Perspective) 👁️🗨️
- Chaitanya Joshi
- Feb 28, 2022
- 1 min read
Updated: Aug 10, 2022
For all the bewildered travelers, in pursuit of some or the other goal, wondering how did they miss the life they were promised. A few words in Marathi to capture the beauty of perspective & thus a soulful life 💕

“ अंदाहरून आले जरा,तू चिंतेत तल्लीन पुरा;
मायेच्या सरी बेभान बरसल्या, तू अडोश्यात अंग चोरत चिंता कवट्ल्ल्या;
कोवळी किरणे तुला चाचपडू लागली, येणाऱ्या आनंदाचं साकडं घालू लागली;
क्षणभर वरती पाहण्याचा हट्ट होता,अनुभवाचा पक्षपात सारून नव अनुभूतीचा हट्ट होता;
आयुष्याचा इंद्रधनुष्य नेहमीच बहरला, पण तू धेयवेडा प्रवास सुखास मुकला अन् अर्ध्या मनाने क्षणभर वरती पाहून पुढे सरकला....”
Comments